21 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून यश प्राप्त केलेल्या सर्वांचे मंडळाच्या वतीने अभिनंदन आणि शुभेच्छा ! मंडळाच्या अनय पाखले या बालकलाकराला अभिनयाचे गुणवत्ता प्रशास्तीपत्रक मिळालेले असले तरी ते संपूर्ण कलाकारांचे यश आहे. त्यामुळे त्या सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा ! तसेच त्या कलाकारांना मार्गदर्शन करणाऱ्या संपूर्ण टीम चे देखील अभिनंदन आणि शुभेच्छा ! मंडळाच्या मुलांनी खूपच छान प्रयोग केला. 😘