वसंत व्याख्यानमाला २०२२ – वर्ष ७५ वे

गुरुवार, दि. १२ मे ते रविवार, दि. २२ मे २०२२

अमृत महोत्सवी वसंत व्याख्यानमालेच्या ११ दिवसांच्या ११ पुष्पांचा धावता आढावा.

दिनांक - २७ मे २०२२

व्याख्याते मा. श्री. रामराजे नाईक निंबाळकर
(सभापती, विधान परिषद )
विषय - मुक्तसंवाद

दिनांक - २८ मे २०२२

व्याख्याते डॉ.नितीन पाटणकर
विषय - संगीत आणि योग मधुमेह बरा करण्याचे
नवे उपाय

गुरुवार, दि. १२ मे ते रविवार, दि. २२ मे २०२२

दि. 12 ते 22 मे 2022  वेळ : संध्याकाळी 7.00 वा.
स्थळ : अमरवाडी, गोखले मार्ग (उत्तर), दादर (पश्चिम), मुंबई – 400028
उद्घाटक : मा. श्री. रामराजे नाईक निंबाळकर, सभापती, विधान परिषद


गुरुवार, 12.05.2022
मा. श्री. रामराजे नाईक निंबाळकर,
सभापती, विधान परिषद
मुक्त संवाद


शुक्रवार, 13.05.2022
डॉ. नितीन पाटणकर,
संचालक, विस्डम क्लिनिक, मधुमेहतज्ज्ञ आणि संशोधक-संगीत, योग आणि आवाज
संगीत आणि योग
मधुमेह बरा करण्याचे नवे उपाय


शनिवार, 14.05.2022
श्री. राजीव खांडेकर
मुख्य संपादक, abp माझा
विस्मृतीत गेलेले समाजधुरीण


रविवार, 15.05.2022
सुप्रसिद्ध अभिनेते श्री. सुबोध भावे
मुलाखतकार – उत्तरा मोने,
संचालक – मिती क्रिएशन्स
दिलखुलास गप्पा


सोमवार, 16.05.2022
अनघा मोडक – सुप्रसिद्ध वक्ता व निवेदिका
नेहा खरे – आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी
शांतस्मरण
सुप्रसिदध साहित्यिक शांता शेळके यांच्या  जन्मशताब्दी निमित्ताने


मंगळवार, 17.05.2022
श्री. कौस्तुभ जोशी – अर्थतज्ज्ञ
स्वातंत्र्याच्या शंभरीकडे जाताना!
लोकल ते ग्लोबल आव्हाने, बलस्थाने यांचा सोप्या भाषेत घेतलेला आढावा


बुधवार, 18.05.2022
संपदा जोगळेकर-कुळकर्णी – अभिनेत्री
सोनाली लोहार – ऑडिओलॉजिस्ट, व्हॉइस थेरपीस्ट
हर्षदा बोरकर संवादक, मुलाखतकार, निवेदक
डॉ.निर्मोही फडके लेखिका, भाषा-साहित्य
अभ्यासी, व्याख्याता
चार सख्य चोवीस
कथा, काव्य आणि साहित्यिक गप्पा


गुरुवार, 19.05.2022
श्री. स्वागत थोरात – अंध कलाकारांच्या
नाटकांचे दिग्दर्शक – ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’
चला डोळस होऊ या समाजभान जागवू या


शुक्रवार, 20.05.2022
डॉ. अभय जेरे – चीफ इनोव्हेशन ऑफिसर,
शिक्षण मंत्रालय, भारत सरकार,
शिक्षणतज्ज्ञ व संशोधक
नवकल्पनाउद्यमशीलता आणि आपली शिक्षण पद्धती


शनिवार, 21.05.2022
श्री. सारंग साठ्ये – पॉला मॅग्लिन
संस्थापक, संचालक – भाडीपा
मराठी ग्लोबल कशी होणार?


रविवार, 22.05.2022
श्री. अमरेन्द्र धनेश्वर –
सुप्रसिद्ध गायक, समीक्षक
लतादीदींची रागदारी
लता मंगेशकराच्या गाण्यांमधल्या रागदारी संबंधी विवेचन, गायन

सर्व अधिकार राखीव © २०२४ - अमर हिंद मंडळ